• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अभिनव विद्यालयात गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप; शिक्षणासाठी मिळाले नवे बळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in Blog
0
0
SHARES
47
VIEWS
Ad 1

विराथन बुद्रुक :
मेघराज शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यालय, विराथन बुद्रुक येथे स्टेट बँक ऑफ इंडिया, सफाळे शाखेच्या सौजन्याने गरीब व गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी सुलभता मिळावी, प्रवासाचा वेळ वाचावा तसेच शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत सर, बँकेचे समन्वयक राहुल पाटील, समाजसेवक राजन घरत आणि जगदीश किणी यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.

RelatedPosts

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत स्टेट बँक ऑफ इंडियाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

विद्यालयाचे शिक्षक महेंद्र पाटील यांनी विशेष पाठपुरावा करून १८ विद्यार्थिनींना सायकली उपलब्ध करून दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव भोईर, शिक्षक वैभव पाटील, पालक आणि विद्यार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, सफाळे शाखेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

सायकल मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला नवी गती मिळणार असल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.

Previous Post

आदिवासी भागाच्या आरोग्याचा प्रश्न अधांतरी; युवा टायगर फोर्सची शासनाकडे धाव

Next Post

अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ; आल्याला १२ ते १३ हजारांचा उच्चांकी भाव

Related Posts

Blog

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
1
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
Blog

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026
1
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे
Blog

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

September 23, 2026
12
शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
Blog

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

September 23, 2026
7
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

September 23, 2026
1
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

September 23, 2026
11
Next Post

अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ; आल्याला १२ ते १३ हजारांचा उच्चांकी भाव

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In