• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

विखरणी, ता. येवला, जि. नाशिक येथील लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक School अँड ज्युनियर कॉलेज येथे १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहनजी शेलार सर तसेच संस्थेच्या सेक्रेटरी सौ. ज्योती शेलार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

RelatedPosts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

कार्यक्रमाची सुरुवात योगाच्या महत्त्वाविषयी माहिती देऊन करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य व योगशिक्षक भास्कर खेमनर सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले.

नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत व एकाग्र होते तसेच जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडतात, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यानंतर योगशिक्षक भास्कर खेमनर सर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध आसने व योगक्रिया प्रत्यक्ष करून पाहिल्या. योगाभ्यास करताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि शिस्त दिसून आली.

या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ज्युनियर केजी ते इयत्ता दहावीपर्यंतचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा सुंदर उपक्रम शाळेच्या वतीने राबविण्यात आला.

“योग करा, निरोगी रहा” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

मागील ७ दिवसांत ८ फरार आरोपींना श्रीगोंदा पोलिसांकडून अटक

Next Post

मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Related Posts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
0
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
5
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
21
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
12
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
25
Next Post

मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ताज्या बातम्या

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In