• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मागील ७ दिवसांत ८ फरार आरोपींना श्रीगोंदा पोलिसांकडून अटक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

१६ वर्षांपासून फरार असलेला आरोपीही जेरबंद

श्रीगोंदा प्रतिनिधी

माननीय पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पाहिजे व फरार आरोपी शोध मोहिमेअंतर्गत श्रीगोंदा पोलिसांनी मागील सात दिवसांत आठ फरार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये तब्बल १६ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचाही समावेश आहे.

RelatedPosts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

दि. २४ जून २०२६ रोजी मा. श्रीगोंदा न्यायालयातील RCC No. 205/2010 मधील पाहिजे आरोपी आप्पासाहेब ऊर्फ अण्णासाहेब लक्ष्मण पुराने (वय ६०, रा. म्हातारपिंपरी, ता. श्रीगोंदा) याच्याबाबत गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना प्राप्त झाली होती.

त्यानंतर श्रीगोंदा पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून सापळा रचत संबंधित आरोपीला ताब्यात घेत अटक केली. सदर आरोपी मागील १६ वर्षांपासून श्रीगोंदा पोलिस व गुन्हे शोध पथकाला गुंगारा देत होता.

ही कारवाई मुम्मका सुदर्शन, वैभव कलुबुर्मे आणि शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पो.स.ई. मोहिते, पो.ना. गहिनीनाथ यादव, पो.कॉ. संदीप राऊत, पो.कॉ. विवेक दळवी, पो.कॉ. महादेव कोहक, देवेंद्र पळसे तसेच लोणी व्यंकनाथ बिट अंमलदार पो.हे.कॉ. अविनाश काटकर आणि पो.कॉ. तोरडमल यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Tags: Rahul Kothare
Previous Post

येणेगुर येथे एकल महिला निवारण कार्यक्रमाचे आयोजन; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार

Next Post

लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Related Posts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
2
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
11
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
8
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
42
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
31
Next Post

लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In