• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरी व खड्डे तातडीने बुजवा; आमदार हेमंत ओगले यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

📍 श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील मुख्य तसेच ग्रामीण रस्त्यांच्या कडेला असलेल्या धोकादायक उघड्या विहिरी आणि मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन सादर केले.

RelatedPosts

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

आमदार ओगले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या कडेला संरक्षक कठडे नसलेल्या विहिरी व मोठे खड्डे आहेत. पावसाळ्यात हे खड्डे आणि विहिरी पाण्याखाली जात असल्याने वाहनचालक, शेतकरी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत आहे.

नुकतीच १४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथे पिकअप वाहन विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथेही अशाच दुर्घटनेत ९ जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतींनी संयुक्त पाहणी करून धोकादायक ठिकाणांची नोंद घ्यावी, विहिरींभोवती संरक्षक कठडे किंवा कंपाऊंड उभारावे तसेच अपघातप्रवण भागात इशारा फलक व रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी आमदार ओगले यांनी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Previous Post

शिवथर गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामस्थांमध्ये संताप

Next Post

श्रीरामपूरमध्ये प्लास्टिकविरोधी कारवाई; ४० हजारांचे साहित्य जप्त, ४ व्यावसायिकांकडून दंड वसूल

Related Posts

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
2
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
3
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
7
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
22
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
Next Post

श्रीरामपूरमध्ये प्लास्टिकविरोधी कारवाई; ४० हजारांचे साहित्य जप्त, ४ व्यावसायिकांकडून दंड वसूल

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In