• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 25, 2026
in Blog
0
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

जऊळका परिसरातील पाहणीत शेतकऱ्यांशी संवाद; उत्तमसिंग नायक यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

मालेगाव, जि. वाशिम / प्रतिनिधी :

RelatedPosts

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करून नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात मालेगाव तालुक्यातील जऊळका परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पीक व पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी काळमाथा संस्थांचे उपाध्यक्ष उत्तमसिंग नायक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची माहिती मांडली. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे त्यांनी सांगत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी भूमिका मांडली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील म्हसला, मोहगव्हाण आणि जऊळका येथे मुख्यमंत्र्यांनी पीक-पाणी परिस्थितीची पाहणी केल्याची माहिती अधिकृत विभागीय माहिती कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मदतीसंदर्भातील निर्णय प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आल्याची भावना व्यक्त होत असून, आता प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: Aalok Bande
Previous Post

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

Related Posts

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
2
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
2
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
7
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
22
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
12

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In