• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गरजू विद्यार्थ्याला जयश्रीताई आहिरे यांची ₹15 हजारांची मदत; शैक्षणिक कागदपत्रे मिळवून दिली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी

आर्थिक अडचणींमुळे नववी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याला शाळेची थकित फी भरता येत नसल्याने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे मिळण्यात अडचणी येत होत्या. ही बाब समोर येताच जयश्रीताई आहिरे यांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित विद्यार्थ्याला ₹१५ हजारांची आर्थिक मदत केली.

RelatedPosts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

या मदतीमुळे विद्यार्थ्याची थकीत फी भरली गेली असून त्याला आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे त्याच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी जयश्रीताई आहिरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

समाजातील गरजू, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या युवा क्रांती फाउंडेशन च्या माध्यमातून जयश्रीताई आहिरे सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, सेवाभावी उपक्रमांमुळे संस्थेला नवी ओळख मिळत आहे.

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेली ही मदत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “शिक्षण थांबता कामा नये” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

Tags: Amar Pathare
Previous Post

मुक्ताईनगर तालुक्यात पावसाचा हाहाकार; कर्की गाव जलमय, पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था

Next Post

दीव गावातील ठाकूर आळीचा वीज प्रश्न सुटला; नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांना दिलासा

Related Posts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
2
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
11
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
8
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
42
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
31
Next Post

दीव गावातील ठाकूर आळीचा वीज प्रश्न सुटला; नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांना दिलासा

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In