• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुक्ताईनगर तालुक्यात पावसाचा हाहाकार; कर्की गाव जलमय, पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

मुक्ताईनगर :
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गावातील रस्ते, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

गावाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुलांच्या बसही या पाण्यातून धोकादायक मार्गाने जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

पावसाचा सर्वाधिक फटका गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याला बसला आहे. दवाखान्याच्या आवारात तसेच इमारतीत पाणी शिरल्याने जनावरांसाठी ठेवण्यात आलेली औषधे पाण्यात तरंगताना दिसून आली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

स्थानिक ग्रामस्थ गोविंद म्हसाने यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सांगितले की, “मुसळधार पावसामुळे गावातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने पाण्याचा निचरा करून स्वच्छता मोहीम राबवावी.”

ग्रामस्थांच्या मते, वेळेत उपाययोजना न झाल्यास साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याचा निचरा आणि आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Previous Post

मुक्ताईनगर परिवर्तन चौकातील रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप

Next Post

गरजू विद्यार्थ्याला जयश्रीताई आहिरे यांची ₹15 हजारांची मदत; शैक्षणिक कागदपत्रे मिळवून दिली

Related Posts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
0
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
5
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
21
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
12
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
25
Next Post

गरजू विद्यार्थ्याला जयश्रीताई आहिरे यांची ₹15 हजारांची मदत; शैक्षणिक कागदपत्रे मिळवून दिली

ताज्या बातम्या

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In