• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दीव गावातील ठाकूर आळीचा वीज प्रश्न सुटला; नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
54
VIEWS
Ad 1

दीव

पेण तालुक्यातील दीव गावातील ठाकूर आळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संजय गणेश ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांतून परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

RelatedPosts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

ठाकूर आळीमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिलांना घरगुती उपकरणे वापरताना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा वीज वितरण कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रश्न कायम होता.

यानंतर गावातील परशुराम ठाकूर, नरदास ठाकूर, अरुण ठाकूर, बाळाराम ठाकूर, अनिल ठाकूर, गोपाल ठाकूर, समीरभाई ठाकूर, विशाल ठाकूर, आदेश ठाकूर आणि विनीत ठाकूर आदी ग्रामस्थांनी एकत्र येत हा प्रश्न थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मांडला.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत संजय गणेश ठाकूर यांनी तातडीने पाठपुरावा करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही पूर्ण केली. त्यामुळे ठाकूर आळीतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

यावेळी स्थानिक ग्रामस्थ समीरभाई ठाकूर यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासूनचा विजेचा प्रश्न अखेर सुटला असून यासाठी आम्ही महावितरण प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानतो.”

या कामगिरीबद्दल दीव गावातील नागरिकांकडून महावितरण प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.

Tags: Mahendra Thakur
Previous Post

गरजू विद्यार्थ्याला जयश्रीताई आहिरे यांची ₹15 हजारांची मदत; शैक्षणिक कागदपत्रे मिळवून दिली

Next Post

पाडळी भिल्ल वस्तीतील 20 मुलांना शिक्षणाची नवी दिशा; एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
2
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
11
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
8
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
42
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
31
Next Post

पाडळी भिल्ल वस्तीतील 20 मुलांना शिक्षणाची नवी दिशा; एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In