• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावली न्यायालयात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व अवैध तस्करी विरोधी दिन संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 26, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

सावली | दि. २५ जून २०२६

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय, सावली येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

RelatedPosts

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

या कार्यक्रमास मा. न्यायाधीश श्री. आदित्य अजय चव्हाण, तालुका बार असोसिएशन सावलीचे अध्यक्ष अॅड. बी. टी. लाडे, पोलीस स्टेशन सावलीचे पी.आय. पुलुरवार, अॅड. पी. पी. शेंडे, अधिवक्ता, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मा. न्यायाधीश श्री. आदित्य चव्हाण यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत चिंता व्यक्त करत युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.

तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बी. टी. लाडे यांनी NDPS कायद्यातील विविध तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले. तर पी.आय. पुलुरवार यांनी अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.

अॅड. पी. पी. शेंडे यांनी व्यसनामुळे होणारे सामाजिक व कौटुंबिक दुष्परिणाम विषद करत समाजाने एकत्र येऊन व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमातून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

Previous Post

खोलापूर पोलीसांची गुटखा विक्रीविरोधात कारवाई; ४ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Next Post

ग्रामीण रोजगार व उद्योजक निर्मिती प्रशिक्षण मंडळाची ‘सुवर्ण संधी’ योजना

Related Posts

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
0
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
14
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
8
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
3
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
8
Next Post

ग्रामीण रोजगार व उद्योजक निर्मिती प्रशिक्षण मंडळाची ‘सुवर्ण संधी’ योजना

ताज्या बातम्या

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In