• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली पोलिसांना नवे नेतृत्व; तानाजी महादेव नारनवर यांनी स्वीकारला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी
कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि अनुभवी अधिकारी श्री. तानाजी महादेव नारनवर यांनी पदभार स्वीकारला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर बढती मिळाल्यानंतर श्री. राजेंद्र कोते यांनी पदभार नारनवर यांच्याकडे सुपूर्द केला.

श्री. तानाजी नारनवर यांनी आपल्या कारकिर्दीत कठोर व निष्पक्ष कार्यपद्धतीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी रायगड जिल्हा विशेष शाखा, नागोठणे, वडखळ, सावंतवाडी तसेच रायगड नियंत्रण कक्ष अशा विविध ठिकाणी यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विशेषतः अवैध धंद्यांवर कारवाई, गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे आणि गुन्हेगारांवर प्रभावी अंकुश ठेवण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

नागरिकांशी संवाद वाढविणे, पोलीस दलाविषयी विश्वास दृढ करणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना तानाजी नारनवर यांनी महिला व बाल सुरक्षा, अमली पदार्थ व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई, संघटित गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, तसेच नागरिकांना सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देणे ही आपल्या कार्यकाळातील प्रमुख उद्दिष्टे असल्याचे स्पष्ट केले.

त्यांच्या नियुक्तीमुळे कळंबोली आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल, तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

नारळवाडीच्या शितल चव्हाण यांचा ‘सार्थी’तर्फे सन्मान

Next Post

कळंबोलीत वटपौर्णिमा उत्साहात साजरी; महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
13
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
3
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
1
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
8
Next Post

कळंबोलीत वटपौर्णिमा उत्साहात साजरी; महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In