• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अमली पदार्थांचा गैरवापर व अवैध तस्करीबाबत जनजागृती शिबीर संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

सोमवार, दिनांक 29 जून 2026 रोजी साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाड संचलित साने गुरुजी विद्यालय येथे तालुका विधी सेवा समिती, कुरुंदवाड यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

या शिबिरामध्ये कुरुंदवाड न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. बाळासाहेब गायकवाड, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्री. प्रकाश आवटी, तसेच ॲड. गोरवाडे, ॲड. पाटील, ॲड. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किरण पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून स्वागत केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ॲड. कुलकर्णी यांनी केले. यानंतर ॲड. गोरवाडे यांनी “अमली पदार्थांचा गैरवापर व अवैध तस्करी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश मा. श्री. बाळासाहेब गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या मर्यादेत राहून शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे तसेच अनोळखी व्यक्तींच्या प्रलोभनांपासून सावध राहावे, असे आवाहन केले.

या शिबिरास विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मुल्ला सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. मस्के सर यांनी केले.

या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांबाबत जनजागृती निर्माण झाली असून अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

ऐतवडे बुद्रुक उपकेंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ उत्साहात

Next Post

1 जुलै – राष्ट्रीय डॉक्टर दिन

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

1 जुलै – राष्ट्रीय डॉक्टर दिन

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In