• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा जिल्हा पोलीस दलातील ६ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

वर्धा जिल्हा पोलीस दलात प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवा बजावून ६ पोलीस अधिकारी व अंमलदार दि. ३० जून २०२६ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या सर्व सेवानिवृत्त सहकाऱ्यांचा निरोप समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथील ‘क्राईम मीटिंग हॉल’मध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

या निरोप समारंभाला सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्तांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांची नावे पुढीलप्रमाणे :

१) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक करूणा मुसळे (पोलीस स्टेशन हिंगणघाट)
२) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकरे (पोलीस स्टेशन गिरड)
३) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय कडु (ATB)
४) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक नारायण काळे (पोलीस स्टेशन सेलू)
५) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद धनुले (सावंगी)
६) सफौ वासुदेव तायवाडे (पोलीस स्टेशन कारंजा)

समारंभादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. “पोलीस दलात सेवा बजावताना कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या या सहकाऱ्यांचे योगदान वर्धा पोलीस दल सदैव स्मरणात ठेवेल,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

उपस्थितांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील कौटुंबिक, सामाजिक आणि निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्तांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Shankar Panbude
Previous Post

आर्वी पोलिसांतर्गत टाकरखेडा येथे ‘संवाद उपक्रम’ संपन्न; पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी साधला जनतेशी थेट संवाद

Next Post

घोराड येथे ऑटोचा टायर फुटल्याने अपघात; महिला गंभीर जखमी

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
56
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
75
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

घोराड येथे ऑटोचा टायर फुटल्याने अपघात; महिला गंभीर जखमी

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In