• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील रहिवासी दीपक जगदाळे यांचे चिरंजीव अनिकेत रूपाली दीपक जगदाळे यांची इंडियन आर्मी (GD) पदावर निवड झाली आहे.

शेतकरी कुटुंबातील अनिकेत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनात ठेवत देशसेवेचा मार्ग स्वीकारला आहे. जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले.

RelatedPosts

विधानसभेत यवतमाळ जिल्ह्याच्या पीकविमा प्रश्नावर आमदार राजूभाऊ तोडसाम यांची ठाम मागणी

डॉ. निलेश तांबे यांचे ‘मिशन परिवर्तन’ महाराष्ट्रभर लागू करण्याची मागणी

मायणी परिसरात जिलेटिन स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ; कठोर कारवाईची मागणी

अनिकेत यांच्या या यशामुळे चांदापुरी गावासह परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गावात ठिकठिकाणी बॅनर लावून आनंद व्यक्त केला जात असून, त्यांच्या यशामुळे युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

अनिकेत जगदाळे यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: Aditya Shetty
Previous Post

विधानसभेत यवतमाळ जिल्ह्याच्या पीकविमा प्रश्नावर आमदार राजूभाऊ तोडसाम यांची ठाम मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

विधानसभेत यवतमाळ जिल्ह्याच्या पीकविमा प्रश्नावर आमदार राजूभाऊ तोडसाम यांची ठाम मागणी

July 2, 2026
0
ताज्या घडामोडी

डॉ. निलेश तांबे यांचे ‘मिशन परिवर्तन’ महाराष्ट्रभर लागू करण्याची मागणी

July 2, 2026
0
ताज्या घडामोडी

मायणी परिसरात जिलेटिन स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ; कठोर कारवाईची मागणी

July 2, 2026
8
ताज्या घडामोडी

शहाद्यात ५ जुलै रोजी राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा

July 2, 2026
4
ताज्या घडामोडी

शहाद्यात झाडांच्या वाढलेल्या फांद्या वाहतुकीस अडथळा; तातडीने छाटणीची मागणी

July 2, 2026
3
ताज्या घडामोडी

कृषी दिनानिमित्त शहाद्यात ‘खेती बचाव अभियान’ उत्साहात संपन्न

July 2, 2026
3

ताज्या बातम्या

चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप

चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप

July 2, 2026

विधानसभेत यवतमाळ जिल्ह्याच्या पीकविमा प्रश्नावर आमदार राजूभाऊ तोडसाम यांची ठाम मागणी

July 2, 2026

मोटारसायकल चोरीप्रकरणी सराईत चोरट्यास अटक; ५ तासांत गुन्ह्याची उकल, १० दुचाकी जप्त

July 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In