• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबरनाथ प्रभाग क्रमांक १ मध्ये नालेसफाईवरून नागरिकांचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

अंबरनाथ प्रतिनिधी

अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये नालेसफाईचे काम अपूर्ण आणि निकृष्ट झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील नाल्यांमधून केवळ प्लास्टिक कचरा उचलण्यात आला, मात्र गाळ काढण्यात आलेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

स्थानिकांच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका गायकर यांनी जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने काही प्रमाणात कचरा हटवला, परंतु नाल्यांमधील गाळ तसाच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक आत्माराम तांबे यांचे चिरंजीव संकेत आत्माराम तांबे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिसरात आणून नालेसफाईचे वास्तव दाखवून दिल्याचे सांगण्यात आले. अवघ्या अर्धा तास पाऊस झाल्यानंतर नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नालेसफाईचा दावा फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी संकेत तांबे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना इशारा देत, “जर तातडीने योग्य पद्धतीने नालेसफाई झाली नाही, तर नाल्यातील कचरा काढून नागरिकांसह नगरपरिषदेच्या आवारात टाकण्यात येईल,” असा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य नालेसफाई न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Tags: Balasaheb Shinde
Previous Post

गेवराई पंचायत समितीतील नरेगा फाईलींमध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Next Post

अंबरनाथमध्ये नालेसफाईचे दावे फोल; विमको नाका परिसर जलमय

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
13
Next Post

अंबरनाथमध्ये नालेसफाईचे दावे फोल; विमको नाका परिसर जलमय

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In