शिरोळ प्रतिनिधी वांजरवाडा 17ऑगस्ट2026
निलंगा तालुक्यातील वांजरवाडा शिरोळ गावात रविवारी- सोमवार मध्यरात्री चोरट्याने 4 घरफोडी केली . चांदपश्या नवाज सय्यद यांच्या घरातून सुमारे 3 डोळे सोन्याचे दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले तर दुसऱ्या 3 घरातून हाती काहीच लागले नाही
मिळालेली माहितीनुसार वांजरवाडा येथील रहिवासी चार पाच च्या नवाज सय्यद ही रात्री घराला कुलूप लावून झोपले होते मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
कपाटाचे तोडफोड करून त्यातील सुमारे 3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने चोरून नेले .सकाळी पाहिले असता घोरपडी झाल्याचे लक्षात आले त्याच मध्यरात्री चोरट्याने खलबुद्दीन सय्यद, रफिक शेख,मदरशा शेख.यांच्या घरात शिरले असता त्यांच्या हाताला काही लागले नाही
चांदपासे नवाज सय्यद यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे येथील रायबोळे पोलीस उपनिरीक्षक व बीट अंमलदार शिंदे साहेब व कॉनिस्टेबल कदम साहेब पुढील तपास करीत आहेत
या परिसरात भीती वातावरण निर्माण झाले.










