• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदिशक्ती अभियानात अंबक ग्रामपंचायतीचा दुहेरी गौरव

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कडेगाव : महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या आदिशक्ती अभियानात अंबक ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत सांगली जिल्ह्यात तृतीय तर कडेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

RelatedPosts

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

स्वातंत्र्यदिनानिमित्त सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार स्वीकारणाऱ्या टीममध्ये दीपलक्ष्मी परनाकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सरपंच सुरेश तांबेवाघ, उपसरपंच रोहित जगदाळे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कोळी, आदिशक्ती समिती अध्यक्षा शुभांगी जगदाळे, सदस्य जयदीप पाटील व गणेश सुतार, आशा सेविका जयश्री जगदाळे, अंगणवाडी सेविका शहाणी तांबेवाघ आणि संगणक परिचालक अक्षय सुतार यांचा समावेश होता.

अंबक ग्रामपंचायतीच्या या दुहेरी यशाबद्दल ग्रामस्थांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या कामगिरीमुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Previous Post

रत्नागिरी शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडीचा छडा, ₹२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास

Related Posts

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!
Blog

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
2
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा
Blog

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
1
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.
Blog

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026
21
वीरेंद्रभाऊ जगताप, ॲड. कीर्तीताई इमले व मो. अनिस सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त ११० गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

14
वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास
Blog

वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास

August 17, 2026
2
रत्नागिरी शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडीचा छडा, ₹२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Blog

रत्नागिरी शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडीचा छडा, ₹२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 17, 2026
17
Next Post
वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास

वांजरवाडा येथे एकाच रात्री 4 घरफोडी 1 घरातून 3 तोळे सोने दागिने व 12 तोळे चांदीचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In