• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र प्रा. डॉ. रवि दलाल यांच्या निवडक कथांचा लोकार्पण सोहळानागपुरात रंगणार भव्य वाङ्मयीन सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अमरावती –

नागपूर येथील संकलनकार व लेखक विभूतीचंद्र गजभिये संपादित ‘रवि दलाल यांच्या निवडक कथा’ या कथासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात (मुकुंदराव आंबेडकर चौक, आवळे बाबू चौक) सकाळी १०.३० वाजता हा वाङ्मयीन सोहळा उत्साहात पार पडणार असून, साहित्य क्षेत्रात या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी (I.A.S.) तथा संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. ई. झेड. खोब्रागडे राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर प्रदेशचे भूमी अभिलेख उपसंचालक मा. डॉ. लालसिंग मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. बाळासाहेब काळे आणि मा. विकास राऊत उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. रवि दलाल आणि मा. अशोकभाऊ सरस्वती बौद्ध यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

यावेळी मा. अॅड. हंसराज भांगे, मा. रामभाऊ डोंगरे आणि मा. वीरेंद्रबाबू इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत रंगणाऱ्या या कार्यक्रमात दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक, उद्घाटनपर भाषणे तसेच ‘रवि दलाल यांच्या निवडक कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे वैचारिक मार्गदर्शन होऊन अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप होईल.

मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा हा वाङ्मयीन सोहळा ठरणार असून नागपूरसह परिसरातील साहित्यप्रेमी, वाचक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

“वऱ्हाड विकास” हे बहुजनांना वैज्ञानिक व पुरोगामी विचारधारा देणारे विचारपत्र – मधुकरराव अभ्यंकर

Next Post

ना. संजय राठोड यांच्या वाढदिनी नेर शहराला रुग्णवाहिकेची भेट; लोकार्पण सोहळा उत्साहात

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
2
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
8
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
15
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
43
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
26
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
9
Next Post

ना. संजय राठोड यांच्या वाढदिनी नेर शहराला रुग्णवाहिकेची भेट; लोकार्पण सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In