• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ना. संजय राठोड यांच्या वाढदिनी नेर शहराला रुग्णवाहिकेची भेट; लोकार्पण सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

नेर प्रतिनिधी —

शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संजयभाऊ राठोड मित्र परिवार’ तर्फे नेर शहरात सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांच्या सेवेसाठी सुसज्ज रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

शिवाजीनगर येथील शिवसेना कार्यालयात रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण भागात रात्री-अपरात्री किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकदा रुग्णांचे हाल होतात. ही अडचण लक्षात घेऊन मित्र परिवाराने हा समाजोपयोगी उपक्रम राबविला.

या रुग्णवाहिकेमुळे अपघातग्रस्त, गंभीर आजारी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविणे शक्य होणार असून तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास भाऊराव ढवळे, वैशालीताई मासाड, पवनभाऊ जयस्वाल, रितेश चिर्डे, मनोज नाले, इंद्रजीत चव्हाण, दीपक आडे, भरत मसराम, विजय बारस्कर, अर्चनाताई ईसाळकर, रश्मीताई पेटकर, शंभू नेवारे, किशोर नागपुरे, विनीत मिसाळे, अलका नवघरे, सिद्धार्थ मिसाळे, पुरुषोत्तम येळणे, सुनील भभुतकर, सुनील तिडके, शोएब पठाण, एस. बी. राठोड, रत्नाकर खंदाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवस केवळ औपचारिक पद्धतीने न साजरा करता समाजोपयोगी कार्यातून साजरा केल्याबद्दल ना. संजय राठोड व मित्र परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. उपस्थितांनी ना. राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

Tags: Vijay Baraskar
Previous Post

अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र प्रा. डॉ. रवि दलाल यांच्या निवडक कथांचा लोकार्पण सोहळानागपुरात रंगणार भव्य वाङ्मयीन सोहळा

Next Post

नागरिकांच्या तक्रारींना न्याय; पाचकंदील चौकातील निकृष्ट सिमेंट रस्ता उखडून नव्याने दर्जेदार कामास सुरुवात…!

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

नागरिकांच्या तक्रारींना न्याय; पाचकंदील चौकातील निकृष्ट सिमेंट रस्ता उखडून नव्याने दर्जेदार कामास सुरुवात...!

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In