• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कंत्राटी भरतीची विभागीय सहनिबंधकांकडून चौकशी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
94
VIEWS
Ad 1

जिल्हा उपनिबंधकांना स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश

जळगाव

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुरू असलेल्या कंत्राटी (Contract Basis) नोकरभरती प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप घेत विभागीय सहनिबंधक, नाशिक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकनियुक्त सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेशआप्पा गो. पाटील (झुरखेडा) यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांना तातडीने चौकशी करून स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

श्री. पाटील यांनी आपल्या तक्रारीत शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप केला आहे. शासनाने नियमित भरतीस परवानगी दिली असताना पारदर्शकता आणि गुणवत्तेच्या तत्त्वांनुसार भरती प्रक्रिया राबविणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मात्र, विद्यमान संचालक मंडळाने शासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागीय सहनिबंधक, नाशिक यांनी जिल्हा उपनिबंधकांना तक्रारीतील सर्व मुद्द्यांची सविस्तर चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत भरती प्रक्रियेबाबत कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या वादासाठी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशाराही आदेशपत्रात देण्यात आला आहे.

या आदेशामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कंत्राटी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशी अहवालानंतर प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

रूढ़ियों को दरकिनार कर अनोखा सत्यशोधक विवाह संपन्न

Next Post

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रकरणी तक्रारीची दखल

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
0
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
18
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
21
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
73
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रकरणी तक्रारीची दखल

ताज्या बातम्या

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In