• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रकरणी तक्रारीची दखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

विभागीय सहनिबंधकांना तातडीच्या कार्यवाहीचे सहकार आयुक्तांचे निर्देश

जळगाव | दि. ३

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. संदर्भात लोकनियुक्त सरपंच तथा तक्रारदार श्री. सुरेशआप्पा गो. पाटील (झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांनी सादर केलेल्या तक्रार अर्जाची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना त्वरित आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

दि. २ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, श्री. पाटील यांनी ३० जून २०२६ रोजी सादर केलेल्या अर्जामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक सूचना तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत बँकेतील कथित नियमबाह्य कारभाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व संचालकांवर कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सहकार आयुक्त कार्यालयाने हे निवेदन विचारात घेऊन संबंधित विभागाला शासन निर्णय व धोरणांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदारास कळविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या घडामोडीमुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, विभागीय स्तरावर होणाऱ्या चौकशी व पुढील निर्णयाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कंत्राटी भरतीची विभागीय सहनिबंधकांकडून चौकशी

Next Post

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला न्यायालयाचा मोठा दणका

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
16
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
34
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला न्यायालयाचा मोठा दणका

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In