• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्य आरोपीला न्यायालयाचा दणका; शंकर बरडे खून प्रकरणातील आणखी एका मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

अ‍ॅड. सुर्यकांत पवार यांच्या दमदार युक्तिवादाने फिर्यादी पक्षाला मोठा दिलासा

बीड | प्रतिनिधी

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

पाडळी येथील भिल्ल समाजातील शंकर बरडे यांच्या गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत मुख्य आरोपी हरिभाऊ पाखरे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या निर्णयामुळे आरोपी पक्षाला मोठा धक्का बसला असून, मृत शंकर बरडे यांच्या कुटुंबीयांमध्ये न्याय मिळण्याची आशा अधिक बळकट झाली आहे.

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुर्यकांत पवार यांनी सखोल आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम युक्तिवाद मांडला. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, तपासादरम्यान समोर आलेले महत्त्वाचे पुरावे, साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता तसेच आरोपीला जामीन मंजूर झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, या सर्व मुद्द्यांकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

अ‍ॅड. पवार यांच्या प्रभावी मांडणीची दखल घेत न्यायालयाने मुख्य आरोपी हरिभाऊ पाखरे याचा जामीन अर्ज फेटाळून लावत तपास आणि न्यायप्रक्रियेला महत्त्वपूर्ण बळ दिले. न्यायालयाच्या या निर्णयाचे फिर्यादी पक्षासह परिसरातून स्वागत करण्यात येत असून, या खून प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात अ‍ॅड. सुर्यकांत पवार यांना अ‍ॅड. शेख इम्रान, अ‍ॅड. पंकज रायभोळे आणि अ‍ॅड. शेख अनवर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous Post

दुधनी येथील 154 वर्ष जुन्या जि.प. शाळेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

मिरढे, तालुका फलटण येथे बिबट्यांच्या हल्ल्यात कुत्रे ठार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

मिरढे, तालुका फलटण येथे बिबट्यांच्या हल्ल्यात कुत्रे ठार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In