• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुधनी येथील 154 वर्ष जुन्या जि.प. शाळेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

शिक्षिका शोभा म्हेत्रे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात

दुधनी | प्रतिनिधी

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा, दुधनी येथे शाळेचा 154 वा वर्धापन दिन तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. शोभा म्हेत्रे यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या 154 वर्षांच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.

यानंतर सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सौ. शोभा म्हेत्रे मॅडम यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या दीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या समर्पित कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तसेच अनेक वर्षे सेवा बजावून बदलीने गेलेले शिक्षक श्रीशैल मलगण यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

अनेक मान्यवर, सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि पालकांनी मनोगत व्यक्त करत सौ. म्हेत्रे यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना आनंदी, निरोगी व सुखमय निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुधनी मठाचे मठाधिपती प. पू. श्री शांतलिंगेश्वर महास्वामीजी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दुधनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे उपस्थित होते.

यावेळी दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी, रिपाइं सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, प्रभारी केंद्रप्रमुख महेश गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, महेंदिमिया जिडगे, माजी विद्यार्थी सिद्धाराम नूला, उपशिक्षिका अंजली गुंजोटे, माजी मुख्याध्यापक मधुकर गाढे, प्रा. बिराजदार आदींनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हणमंत कलशेट्टी, उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, उमाकांत आळंद, दाऊद नदाफ, गोरखनाथ धोडमनी, मेंहदिमिया जिडगे, श्रीशैल चिंचोळी, निंगप्पा निंबाळ, नगरसेवक रौफ निंबाळकर, महादेव खेड, मल्लय्या स्वामी, मधुकर गाडे, सिद्धाराम पाटील, दत्तात्रय हिळ्ळी, राजकुमार बिराजदार, श्रीमंत म्हेत्रे, बसवराज मंत्री, संतोष जोगदे, महिबूब कोरबू, गणपती पवार, मुख्याध्यापक पोमू राठोड, संजीवकुमार बेण्णेसूर, रविकुमार कोरचगाव, सुहास पवार, अश्विनी गोटे तसेच केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचा गौरवशाली इतिहास, शिक्षणाची उज्वल परंपरा आणि सेवाभावी शिक्षकांचा सन्मान या त्रिसूत्रीमुळे हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

झारगडवाडी अपात्रता प्रकरणाला पूर्णविराम

Next Post

मुख्य आरोपीला न्यायालयाचा दणका; शंकर बरडे खून प्रकरणातील आणखी एका मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

मुख्य आरोपीला न्यायालयाचा दणका; शंकर बरडे खून प्रकरणातील आणखी एका मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In