• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा तालुक्यात पावसाची हुलकावणी; आभाळ भरूनही पाऊस नाही, बळीराजा चिंतेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असताना, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर आणि परिसरात मात्र पावसाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. मंगळवारी दिवसभर आभाळ भरून आले असले तरी केवळ हलक्याच सरी कोसळल्याने शेतकरी आणि नागरिकांची निराशा झाली.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

शेजारच्या धुळे जिल्ह्यात हवामान विभागाच्या यलो अलर्टनंतर समाधानकारक पाऊस झाला. मात्र शहादा तालुक्यात अपेक्षित पर्जन्य न झाल्याने खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर असताना शहादा तालुका मात्र कोरडाच राहिला आहे.

तालुक्याची जीवनवाहिनी मानली जाणारी गोमाई नदी तसेच इतर उपनद्या भर पावसाळ्यातही कोरड्या असल्याचे चित्र आहे. यंदा तालुक्यात अद्याप सरासरीच्या दहा टक्केही पाऊस झालेला नसल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.

पावसाअभावी खरीप पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणी केली आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले असून सर्वांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.

पुढील दोन ते तीन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Previous Post

संग्रामसिंह देशमुख यांची जिल्हा नियोजन समितीवर पुनर्नियुक्ती; सांगली जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

Next Post

मारेगावात ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
3
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
16
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
6
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
210
Next Post

मारेगावात ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In