• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोळगावच्या संजना पाटील यांच्या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

रायगड प्रतिनिधी :

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, रस्ते बंद होणे तसेच झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील जनजीवन प्रभावित झाले आहे.

RelatedPosts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देववृक्ष अभियान’; अनुलोमच्या जनसेवकांची हिरवी जनचळवळ

मोहपाडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ५८ नागरिकांनी घेतला लाभ

छत्रपती शिवाजी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण

अशा कठीण परिस्थितीत अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील समाजसेविका संजना पाटील या नागरिकांच्या मदतीसाठी दिवस-रात्र तत्परपणे कार्यरत आहेत. झाड कोसळणे, घरांमध्ये पावसाचे पाणी शिरणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळताच त्या तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी करतात. तसेच नागरिकांची विचारपूस करून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. घराघरांत जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांना धीर देणे, हे त्यांचे कार्य समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

याचप्रमाणे चोंढी-किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊ (पिंटया) गायकवाड हे देखील समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या समाजाभिमुख कार्याचेही नागरिकांकडून कौतुक होत आहे.

निस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्या संजना पाटील आणि भाऊ (पिंटया) गायकवाड यांच्या सेवाभावी कार्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous Post

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा

Next Post

जतच्या आठवडी बाजारात वाहतूक कोंडी; नियोजनाच्या अभावामुळे नागरिक त्रस्त

Related Posts

Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देववृक्ष अभियान’; अनुलोमच्या जनसेवकांची हिरवी जनचळवळ

July 8, 2026
0
Blog

मोहपाडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ५८ नागरिकांनी घेतला लाभ

July 8, 2026
1
Blog

छत्रपती शिवाजी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण

July 8, 2026
3
Blog

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आंबेगाव तालुक्यात तहसीलदारांना निवेदन

July 8, 2026
5
Blog

वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे पिवंदळ बु. परिसरातील ग्रामस्थ हैराण; महावितरणविरोधात संताप

July 8, 2026
6
Blog

अमरावती जिल्ह्यात अवैध रेती तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 8, 2026
1
Next Post

जतच्या आठवडी बाजारात वाहतूक कोंडी; नियोजनाच्या अभावामुळे नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देववृक्ष अभियान’; अनुलोमच्या जनसेवकांची हिरवी जनचळवळ

July 8, 2026

मोहपाडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ५८ नागरिकांनी घेतला लाभ

July 8, 2026

छत्रपती शिवाजी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In