• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; जुनेघोगाव–दुधोंडी रस्ता पाण्याखाली, वाहतूक बंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पलूस | प्रतिनिधी

सतत सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, जुनेघोगाव–दुधोंडी हा संपर्क रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

RelatedPosts

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

ग्रामपंचायत घोगाव यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पाण्यातून कोणत्याही परिस्थितीत मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. जीवितास धोका होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पाणी ओसरल्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

Previous Post

श्री क्षेत्र किलेमच्छिंद्रगड येथून १४ जुलै रोजी आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

Next Post

काकडीचे पीक जोमात; घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांत नाराजी

Related Posts

Blog

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

August 23, 2026
0
Blog

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

August 23, 2026
0
श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर
Blog

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

August 23, 2026
4
Blog

ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 23, 2026
8
Blog

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026
17
Blog

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026
23
Next Post

काकडीचे पीक जोमात; घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांत नाराजी

ताज्या बातम्या

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

August 23, 2026

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

August 23, 2026
श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In