• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम; गौरी शुगर युनिट-४ तर्फे रक्तदान शिबिर व खाऊ वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. (युनिट क्रमांक ४) यांच्या वतीने विविध सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

शनिवार, दि. ११ जुलै रोजी गौरी शुगरच्या चेअरमन गौरीताई बाबूराव बोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडगाव, चांडगाव आणि घोडेगाव येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच महामानव बाबा आमटे संस्थेच्या आश्रमाला कारखान्याच्या वतीने साखरेची मदत देण्यात आली.

सामाजिक बांधिलकी जपत सकाळी ११.४५ ते दुपारी ४.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.

या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव, हिरडगावच्या सरपंच विद्या बनकर, चांडगावचे सरपंच रवींद्र म्हस्के, घोडेगावचे लोकनियुक्त सरपंच रामदास घोडके, उपसरपंच नंदा माळी, गंगाराम दरेकर, चिमाजी दरेकर, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमांचे परिसरातून स्वागत करण्यात आले असून, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवेला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीत मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंत लाभ, निकष शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची वाळूमाफियांवर करडी नजर; सीना नदी परिसरात महसूल विभागाची धडक गस्त

Related Posts

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा
Blog

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
7
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात
Blog

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
28
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
410
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
25
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
19
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
14
Next Post

लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची वाळूमाफियांवर करडी नजर; सीना नदी परिसरात महसूल विभागाची धडक गस्त

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In