• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ : गणनापत्रांचे वाटप व ऑनलाईन संगणकीकरण वेळेत पूर्ण करा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) कार्यक्रम–२०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या गणनापत्र (Enumeration Forms) वाटप व ऑनलाईन संगणकीकरण मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

बैठकीत कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांतील मोहिमेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि त्यांच्या पर्यवेक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील गणनापत्रांचे शंभर टक्के वाटप विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या गणनापत्रांचे अचूक व वेळेत ऑनलाईन संगणकीकरण करून संपूर्ण प्रक्रिया नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि संबंधित पर्यवेक्षकांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे सांगताना, तांत्रिक अडचणींशिवाय कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा असहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार निलंबनाचा प्रस्तावही सादर करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला.

या बैठकीस मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार दिक्षांत देशपांडे, निवासी नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच पर्यवेक्षक उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची वाळूमाफियांवर करडी नजर; सीना नदी परिसरात महसूल विभागाची धडक गस्त

Next Post

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाची हत्या; चाकू हल्ल्याने शहर हादरले

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
345
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
23
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
18
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
37
Next Post

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाची हत्या; चाकू हल्ल्याने शहर हादरले

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In