• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सपकळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
56
VIEWS
Ad 1
Ad 1

| प्रतिनिधी :

इंदापूर : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी सपकळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोसायटीच्या कार्यात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना सभासद व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बापूराव सपकळ (माजी संचालक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर), बी. के. सपकळ (माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर), अजित काका सपकळ, ज्ञानेश्वर मामा सपकळ, राजेंद्र सपकळ, विष्णू भुजबळ, पोपट पवार, शत्रुघ्न घाडगे, पांडुरंग सपकळ, राहुल सपकळ, हेमंत सपकळ, बापूराव जाधव, डी. पी. चव्हाण, कुंभार भाऊ, माने सर तसेच सपकळवाडी व हिंगणेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार क्षेत्रात आणि स्थानिक राजकारणात प्रभावी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, आगामी सपकळवाडी–हिंगणेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, स्थानिक राजकीय घडामोडींवर तिचा प्रभाव पडू शकतो, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित चेअरमनसह पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

Ad 1
Previous Post

उषाताई साठे हत्या प्रकरण : फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या मागणीला प्रशासनाची दखल; निवेदन वरिष्ठांकडे पाठविणार

Next Post

श्रीरामपूर तालुक्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
14
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

श्रीरामपूर तालुक्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In