हातकणंगले तालुका प्रतिनिधी,ता दि ३*आज झालेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आळते ता- हातकनंगले,जि-कोल्हापुर या ठिकाणी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातर्फे ग्राम स्वच्छता अभियान राबविन्यात आले यामधे आळते गावा मधील स्वच्छता मोहित व महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उस्ताहात साजरी करण्यात आली,कार्यक्रमाचे स्वागत आयु सुकुमार कोठावळे यांनी केले व आपले मनोगत बाळगोंडा पाटिल, सुहास कांबळे, शिरीष थोरात,यांनी केले कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुने हातकनंगले विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजुबाबा आवळे ,विजयकुमार भोसले (राज्य सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), सुकुमार कोठावळे(उपाध्यक्ष कोल्हापुर जिल्हा काँग्रेस), बाळगोंडा पाटिल(चेअरमन शेतकरी दूध संस्था आळते), आप्पासो पाटिल, रामगोंड भबान,देवाप्पा कांबळे, जावेद मुजावर, रावसाहेब कालाप्पा,शिरीष थोरात, दीपक कांबळे, सुहास कांबळे, सागर कांबळे,निवास आळतेकर,आयुष कोठावळे, अल्ताफ मुजावर,राहुल कांबळे,मनोज मगदुम,विजय कोठावळे,सचिन कांबळे व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार दीपक कांबळे यांनी केले*सारथी महाराष्ट्राचा हातकणंगले तालुका प्रतिनिधी,रईस मुजावर कुंभोज,
Discussion about this post