• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मतेवाडी परिसराला जोरदार पावसाने झोडपले; पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
मतेवाडी परिसराला जोरदार पावसाने झोडपले; पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मतेवाडी | प्रतिनिधी

मतेवाडी गाव आणि परिसरात आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. मात्र, आजच्या दमदार पावसामुळे पिकांना मोठे जीवदान मिळाले असून बळीराजा दिलासा मिळाला आहे.

RelatedPosts

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अनुपस्थित? खुलासा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत श्रीगोंद्यात एकदिवसीय उपोषण

दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन मतेवाडी व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सुकू लागलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतीच्या कामांनाही पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.

पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. परिसरातील रस्ते आणि शेतांमध्ये पाणी साचले असून कडक उन्हापासून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी या पावसाचे स्वागत करत आगामी काळातही समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Previous Post

नीट (NEET) परीक्षेत ऐतिहासिक यश; खडकीच्या श्रावणी कुदळेने देशपातळीवर मानाचा ठसा उमटवला

Next Post

४० वर्षांच्या प्रशासकीय दिरंगाईचा स्फोट? नवीन शेव्यात घराचा स्लॅब कोसळून तिघे जखमी; पुनर्वसनाच्या प्रश्नावर ग्रामस्थांचा संताप

Related Posts

Blog

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

July 18, 2026
0
Blog

पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अनुपस्थित? खुलासा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

July 18, 2026
2
Blog

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत श्रीगोंद्यात एकदिवसीय उपोषण

July 18, 2026
4
Blog

अहिल्यानगरात कृषी विभागाची धडक कारवाई; खत लिंकिंग करणाऱ्या ४६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

July 18, 2026
1
Blog

खटाव तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाला टाळे; महिलांमध्ये संताप, सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी

July 18, 2026
0
Blog

राज्यात वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

July 18, 2026
0
Next Post

४० वर्षांच्या प्रशासकीय दिरंगाईचा स्फोट? नवीन शेव्यात घराचा स्लॅब कोसळून तिघे जखमी; पुनर्वसनाच्या प्रश्नावर ग्रामस्थांचा संताप

ताज्या बातम्या

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

July 18, 2026

पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अनुपस्थित? खुलासा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

July 18, 2026

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत श्रीगोंद्यात एकदिवसीय उपोषण

July 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In