• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घड्याळ दुरुस्ती करणाऱ्या कारागिराच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्राकडे झेप; नीटमध्ये ५३७ गुणांसह एमबीबीएसचा मार्ग मोकळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 20, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

मानवत | प्रतिनिधी

जिद्द, कठोर परिश्रम आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर मानवत येथील काझी फरिहा अबूबैद सय्यद हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये ५३७ गुण मिळवत ऑल इंडिया रँक ४८,३७५ प्राप्त केला आहे. या यशामुळे तिचा एमबीबीएस (MBBS) प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असून सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

फरिहाचे वडील घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत फरिहाने सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले.

फरिहाच्या यशामागे तिच्या कुटुंबातील शैक्षणिक वातावरणाचीही महत्त्वाची भूमिका आहे. तिचा मोठा भाऊ BAMS चे शिक्षण घेत असून मोठी बहीण BAMS पूर्ण करून वैद्यकीय व्यवसाय करत आहे. भाऊ-बहिणीच्या यशातून प्रेरणा घेत फरिहानेही डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते साकार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले.

या यशात काझी फिजिक्स क्लासेसचे संचालक काझी कलीमुद्दीन सर यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे फरिहा व तिच्या पालकांनी सांगितले. विशेषतः भौतिकशास्त्र विषयातील संकल्पनात्मक तयारी आणि नियमित मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गणेश सिरसकर आणि रमेश मुलगीर यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

फरिहाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल काझी फिजिक्स क्लासेसचे शिक्षकवृंद, नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Previous Post

भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात संपन्न

Next Post

पाथरी तालुक्यात कर्जाच्या विवंचनेत २७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; बाबुलतार गावावर शोककळा

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
4
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
38
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
39
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
5
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
63
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
10
Next Post

पाथरी तालुक्यात कर्जाच्या विवंचनेत २७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; बाबुलतार गावावर शोककळा

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In