• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेडचा सुपुत्र ओंकार मते महाराष्ट्र सुरक्षा बलात दाखल; दौंड येथे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील मतेवाडी गावचे सुपुत्र ओंकार लक्ष्मण मते यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये निवड झाली असून, त्यांनी दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. ७ प्रशिक्षण केंद्रातील खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

RelatedPosts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत संचलन (पासिंग आऊट परेड) सोहळ्यात ओंकार मते यांनी शासकीय गणवेशात देशसेवा व समाजसेवेची शपथ घेतली. हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.

ओंकार मते यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मतेवाडी गावासह संपूर्ण जामखेड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर मिळविलेल्या या यशाबद्दल ओंकार मते यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Previous Post

शाहूवाडी-पन्हाळ्यातील ४ हजार हेक्टर क्षेत्राला बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनाचा दिलासा; आमदार डॉ. विनय कोरे यांची पाहणी

Next Post

ब्रम्हपुरीत काँग्रेसचा आक्रमक एल्गार; रास्ता रोको, धरणे आंदोलनाने शहर ठप्प

Related Posts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
8
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
17
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
42
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
14
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
4
Next Post

ब्रम्हपुरीत काँग्रेसचा आक्रमक एल्गार; रास्ता रोको, धरणे आंदोलनाने शहर ठप्प

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In