• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा बंदला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)चा पाठिंबा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

करमाळा | प्रतिनिधी :

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या करमाळा बंदला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे नेते संतोष वारे यांनी आंदोलनाला पूर्ण ताकदीने समर्थन देण्याची घोषणा केली.

RelatedPosts

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

पर्यावरण मंडळाच्या वतीने श्रीरामपूर एसटी आगारात वृक्षारोपण; ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

समाजकल्याण कार्यालयासमोरील कचराकुंडीचे हरितस्थळात रूपांतर; नागरिक, विद्यार्थी व महापालिकेचा आदर्श उपक्रम

याबाबत प्रतिक्रिया देताना संतोष वारे म्हणाले की, “विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. आपल्या हक्कांसाठी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठीहल्ला निषेधार्ह आहे. या घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या बंदच्या हाकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चा पूर्ण पाठिंबा आहे. या अन्यायाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ.”

या बंदच्या माध्यमातून केंद्र शासन आणि दिल्ली पोलीस प्रशासनाच्या कथित कारवाईचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच करमाळा शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलन तसेच निषेध नोंदविण्यात येत आहे.

Previous Post

ब्रम्हपुरीत काँग्रेसचा आक्रमक एल्गार; रास्ता रोको, धरणे आंदोलनाने शहर ठप्प

Next Post

विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; श्री शिवाजी हायस्कूलमध्ये मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राचा जनजागृती उपक्रम

Related Posts

Blog

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
7
Blog

पर्यावरण मंडळाच्या वतीने श्रीरामपूर एसटी आगारात वृक्षारोपण; ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

July 23, 2026
2
Blog

समाजकल्याण कार्यालयासमोरील कचराकुंडीचे हरितस्थळात रूपांतर; नागरिक, विद्यार्थी व महापालिकेचा आदर्श उपक्रम

July 23, 2026
5
Blog

विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; श्री शिवाजी हायस्कूलमध्ये मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राचा जनजागृती उपक्रम

July 23, 2026
5
Blog

ब्रम्हपुरीत काँग्रेसचा आक्रमक एल्गार; रास्ता रोको, धरणे आंदोलनाने शहर ठप्प

July 23, 2026
20
Blog

जामखेडचा सुपुत्र ओंकार मते महाराष्ट्र सुरक्षा बलात दाखल; दौंड येथे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण

July 23, 2026
19
Next Post

विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; श्री शिवाजी हायस्कूलमध्ये मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राचा जनजागृती उपक्रम

ताज्या बातम्या

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026

महाराष्ट्र बंदला पाथरीत उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठा दिवसभर बंद

July 23, 2026

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पाथरी बंदचे आवाहन; प्रशासनाला निवेदन

July 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In