• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पांगरा शिव येथील रस्त्याची तहसीलदार व महसूल विभागाकडून पाहणी.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
पांगरा शिव येथील रस्त्याची तहसीलदार व महसूल विभागाकडून पाहणी.
0
SHARES
39
VIEWS
Ad 1

प्रदीप ताजने
पातूर | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीनंतर तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शेतजमिनीवरील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी हा रस्ता आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
या पाहणी दरम्यान नायब तहसीलदार दिनकर केंद्रे, चान्नी मंडळ अधिकारी सतीश ढोरे, ग्राम महसूल अधिकारी दीपक नळकांडे, विनोद ठाकरे, मिलिंद ईचे, महसूल सेवक यशवंत घुगे, कविता वानखडे, प्रिया तायडे, तुळशीराम बुंदे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
पांगरा शिवारातील शेतकऱ्यांनी रस्त्याअभावी होणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शेतीमालाची वाहतूक, तसेच पावसाळ्यात शेतात जाता येत नसल्याने मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

रस्त्यासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये देविदास काकड, कैलास पाटील, ज्ञानेश्वर येणकर, प्रमोद बंड, वासुदेव घोरे, रामा इंगळे, रवि सोनोने, ज्ञानदेव घोरे, आबाराव देशमुख, दिनकर सोनोने, पांगरा शिव चे सरपंच पंढरी गडदे, गोपाल सोनोने, पांडुरंग घोगरे, हरिदास सोनोने यांच्यासह दोन्ही शिवारातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गावंडगाव विटंबना प्रकरण: सर्व आरोपींवर कडक कारवाई करा; सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण समितीची अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

Next Post

कवठे महांकाळमध्ये 10 ऑगस्टला मनोज दादा जरांगे पाटील यांची जाहीर सभाशिंदे पॅलेस येथे सकाळी 10 वाजता मराठा बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
6
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
1
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
25
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post

कवठे महांकाळमध्ये 10 ऑगस्टला मनोज दादा जरांगे पाटील यांची जाहीर सभाशिंदे पॅलेस येथे सकाळी 10 वाजता मराठा बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In