• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कवठे महांकाळमध्ये 10 ऑगस्टला मनोज दादा जरांगे पाटील यांची जाहीर सभाशिंदे पॅलेस येथे सकाळी 10 वाजता मराठा बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1


कवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी:
मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे मा. मनोज दादा जरांगे पाटील यांची जाहीर सभा दिनांक 10 ऑगस्ट 2026, सोमवार रोजी सकाळी 10 वाजता कवठे महांकाळ येथे होणार आहे.

RelatedPosts

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

ही सभा शिंदे पॅलेस, नरघोल रोड, शिवनगर, कवठे महांकाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्या, आरक्षणाचा मुद्दा आणि पुढील दिशा यावर दादा मार्गदर्शन करणार आहेत.

आयोजकांनी कवठे महांकाळ तालुक्यातील सर्व मराठा बांधव, महिला, युवक आणि ग्रामस्थांना या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सभा स्थळ: शिंदे पॅलेस, नरघोल रोड, शिवनगर, कवठे महांकाळ
वेळ: सकाळी 10:00 वाजता
दिनांक: 10/08/2026, सोमवार

तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून सभा यशस्वी करावी.

Ad 1
Previous Post

पांगरा शिव येथील रस्त्याची तहसीलदार व महसूल विभागाकडून पाहणी.

Next Post

रोहित दादा पाटील यांच्या प्रयत्नाने तासगाव-कवठे महांकाळ आगाराला 10 नवीन बसेस2023 पासून एकूण 50 बसेस उपलब्ध, प्रवाशांना मोठा दिलासा

Related Posts

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट
Blog

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

November 13, 2026
4
पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे
Blog

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

November 13, 2026
6
भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे
Blog

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

November 13, 2026
5
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
Blog

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

November 13, 2026
2
महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा
Blog

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

November 13, 2026
24
ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर
Blog

ढोलाच्या तालावर थिरकला मेळघाट; घुंगरू बाजारात उसळला जनसागर

November 13, 2026
5
Next Post

रोहित दादा पाटील यांच्या प्रयत्नाने तासगाव-कवठे महांकाळ आगाराला 10 नवीन बसेस2023 पासून एकूण 50 बसेस उपलब्ध, प्रवाशांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

November 13, 2026
वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

वाशी तालुक्याला मिळणार अग्निशमन दलाचे सुरक्षा कवच

November 13, 2026
कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In