• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डोर्लेवाडीत काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
डोर्लेवाडीत काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

नागरी सुविधा योजनेतून रस्त्याच्या कामाला मंजुरी; ग्रामस्थांमध्ये समाधान

RelatedPosts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

राहुल चव्हाण,
बारामती प्रतिनिधी
बारामती, दि. १३ : निरावागज-डोर्लेवाडी जिल्हा परिषद गटातील डोर्लेवाडी येथे जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून नागरी सुविधा योजनेअंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी (दि. १३) उत्साहात पार पडला.

बबन हिंगे घर ते संजय मोरे घर मार्गे तुकाराम महाराज मंदिराकडे जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. या रस्त्यामुळे ग्रामस्थांची ये-जा अधिक सुलभ होण्याबरोबरच पावसाळ्यातील वाहतुकीच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊन नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

भूमिपूजन कार्यक्रमास भूषणजी टकले, डोर्लेवाडीच्या सरपंच सुप्रियाताई नाळे, उपसरपंच राहुल भोपळे, भगवानराव क्षीरसागर, बापूराव गवळी, भिमराव मदने, मनोज नाळे, यशोदिप नाळे, सोमनाथजी भिले, माने भाऊसाहेब, सुमित्राताई वामन, विद्याताई काळकुटे, संदीप कुदळे, बनसोडे मॅडम, मंगेश मासाळ, अंकुश निकम यांच्यासह डोर्लेवाडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रस्त्याच्या कामामुळे गावातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून, गावाच्या विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

भूमिपूजन कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous Post

शासकीय,शाळा असो वा निमशासकीय विद्यार्थींना गणवेश मोफत मिळावा शासना कडुन.!

Next Post

टेंभुर्णी येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजन…

Related Posts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
1
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
6
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
17
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
Next Post
टेंभुर्णी येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजन…

टेंभुर्णी येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजन…

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In