• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यामंदिर शिवडाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

शिवडाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर : प्रतिनिधी

विद्यामंदिर शिवडाव येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्री. प्रकाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर करून उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली. कार्यक्रमानंतर विविध सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

श्री. बी. डी. पाटील फाउंडेशनच्या वतीने वह्यांचे वाटप, ग्रामपंचायत शिवडावच्या वतीने विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप, तर श्री. निशिगंध नाईक यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच श्री. गणेश वांजोळे यांनी विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप केले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिक, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानण्यात आले.

Previous Post

सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

शहाद्यात विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जल्लोष; भव्य तिरंगा रॅलीने शहर दुमदुमले.

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
19
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Blog

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
Next Post
शहाद्यात विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जल्लोष; भव्य तिरंगा रॅलीने शहर दुमदुमले.

शहाद्यात विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जल्लोष; भव्य तिरंगा रॅलीने शहर दुमदुमले.

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In