• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘वंदे मातरम्’च्या इतिहासातून स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा; राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या प्रवासाला उजाळा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
‘वंदे मातरम्’च्या इतिहासातून स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा; राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या प्रवासाला उजाळा
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण ‘वंदे मातरम्’ भारताच्या राष्ट्रीय गीताचा इतिहास 🇮🇳 वंदे मातरम….@150🇮🇳. ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे याची *:- रचना “बंकिमचंद्र चटर्जी” यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी केली. पुढे हे गीत त्यांनी १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट केले. *राष्ट्रीय गीताचा अर्थ*:- ‘आई, मी तुला नमन करतो’ असा याचा अर्थ असून, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या गीताने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

*राष्ट्रीय गीताची निर्मिती आणि इतिहास रचना:* बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत ‘संस्कृत’ आणि ‘बंगाली’ भाषेत लिहिले
राष्ट्रीय गीताचे पहिले गायन: १८९६ मधील कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात ‘रवींद्रनाथ टागोर’ यांनी हे गीत प्रथम गायले
राष्ट्रीय गीताची घोषणा: ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळीदरम्यान हे गीत पहिल्यांदा राजकीय घोषणा म्हणून वापरले गेले.
राष्ट्रीय दर्जा स्वीकृती: २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने ‘वंदे मातरम्’ ला भारताचे ‘राष्ट्रीय गीत’ (National Song) म्हणून समान मान व दर्जा दिला.
भारतीय स्वातंत्र्य लढा: ब्रिटिशांच्या काळात या गीत व घोषणेवर अनेकदा बंदी होती. क्रांतीकारकांनी हसतहसत फाशी स्वीकारताना ‘वंदे मातरम्’ हाच जयघोष केला.

Previous Post

युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उद्योजक सदस्य बैठक संपन्न.

Next Post

मागील दोन वर्षापासून कलावंतांचे जिल्हा निवड समिती गठित नसल्याने संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचा 20ऑगस्ट 2026 रोजी बेमुदत जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न्न आंदोलन करणार.संदिपकुमार बोरकर.

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
41
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post
मागील दोन वर्षापासून कलावंतांचे जिल्हा निवड समिती गठित नसल्याने संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचा 20ऑगस्ट 2026 रोजी बेमुदत जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न्न आंदोलन करणार.संदिपकुमार बोरकर.

मागील दोन वर्षापासून कलावंतांचे जिल्हा निवड समिती गठित नसल्याने संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचा 20ऑगस्ट 2026 रोजी बेमुदत जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न्न आंदोलन करणार.संदिपकुमार बोरकर.

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In