• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मागील दोन वर्षापासून कलावंतांचे जिल्हा निवड समिती गठित नसल्याने संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचा 20ऑगस्ट 2026 रोजी बेमुदत जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न्न आंदोलन करणार.संदिपकुमार बोरकर.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
मागील दोन वर्षापासून कलावंतांचे जिल्हा निवड समिती गठित नसल्याने संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचा 20ऑगस्ट 2026 रोजी बेमुदत जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न्न आंदोलन करणार.संदिपकुमार बोरकर.
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

महाराष्ट्र राज्यातील मान्यवर राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना सन 1954 -55 पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाली शासनाकडून सन्मान म्हणून मानधन दिले जाते. त्यानुसार राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात येत असते . तरी 2024- 25 व 2025- 26 या वर्षातील कलावंतांचे अर्ज निकाली काढणे बाकी आहे. तरी मेहरबान साहेब आपणास विनंती आहे की, सदर राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन समितीची निवड लवकरात लवकर करण्यात यावी. जेणेकरून कलावंतांना शासनाचा मानधनाचा लाभ घेता येईल.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

असे निवेदन सादर करताना राष्ट्रीय लोककलावंत,दिव्यांग,निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य. ह्या राज्य व्यापी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष संदिपकुमार बोरकर ह्यांनी विनंती केली आहे.लेखी अशासकीय सदस्यांची राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय निवड समितीचे पुनर्गठन दि.19/07/2026 पर्यंत करण्यात यावी. व निवड समितीत जिल्ह्यातील कलावंतांचे नेतृत्व करणारेच सदस्य ह्या निवड समितीत घेण्यात यावे. राजकारणातील कार्यकर्त्यांची यामध्ये निवड करू नये. तसेच सदर निवड समिती19/08/2026 पर्यंत केली तर ठीक आहे. अन्यथा दि.20/08/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर बेमुदत अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल. आणि जोपर्यंत समिती गठीत करणार नाही तो पर्यंत आंदोलन करणे थांबवणार नाही याची नोंद घ्यावी.

व याची सर्व जबाबदारी मा.जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा ह्यांची राहील. व कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी मंत्री महोदय पालक मंत्री साहेब बुलढाणा व जिल्हा अधिकारी साहेब बुलढाणा ह्यांची राहील. जिल्हा कलावंत निवड समिती गठीत करण्यासाठी खूप वेळा निवेदन दिले. तसेच अडीच ते तीन हजार कलावंत घेऊन बेधडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे काढण्यात आला होता तसेच बेमुदत आमरण उपोषण सुद्धा करण्यात आलेले आहे. तरी देखील कोणत्याही प्रकारची ह्यावर विचार करण्यात आलेला नाही. करिता हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. करिता कलावंतांना न्याय देण्यात यावा. तरी निवेदन जि. प. बुलढाणा पंचायत विभाग व जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा तसेच मा. मंत्री महोदय बुलढाणा पालकमंत्री मकरंद आबा पाटील साहेब ह्यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी राष्ट्रीय लोककलावंत,दिव्यांग, निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य. या राज्यव्यापी संघर्ष समितीचे विदर्भ अध्यक्ष माधव गाडेकर, ह. भ. प.पुरुषोत्तम चेके,कारभारी देढे,सुनील पिसे,समाधान पिसे,भगवान पिसे, अश्रू गुंजकर,लहू गवई,गजानन गवई,गौतम गवई,दादराव गवई, आकाश टाले, शाम खंडागळे, सुरेश जाधव, मिलिंद डुकरे, शाहीर किशोर गवई, शिवाजी वायाळ, अनंता बोन्डफळे,आदी सर्व लोककलावंत व कार्यकर्ते उपस्तित होते.

Previous Post

‘वंदे मातरम्’च्या इतिहासातून स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा; राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या प्रवासाला उजाळा

Next Post

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या पुढाकारातून शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये स्तुत्य उपक्रम

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
41
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post
नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या पुढाकारातून शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये स्तुत्य उपक्रम

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या पुढाकारातून शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In