• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दि बुद्धिस्ट साेसाययटी आॅफ इंडिया/ भारतीय बौद्ध महासभा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1


संस्थापक अध्यक्ष: आद, बाेधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर
संरक्षक: आद, महाउपासिका मिराताई आंबेडकर
राष्ट्रीय कार्याध्यक्ष/ समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष
आद, डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर
💐भारतीय स्वातंत्र्याच्या 79 वा, आनंदाेत्सव,, ठाणे जिल्हाभारतीय बौद्ध महासभा 39वा वर्धापनदिन दिन/ ठाणे जिल्हा महिला शाखा 3रा वर्धापनदिन,, उत्साह आणि रेकॉर्ड ब्रेक सभेने
संपन्न 💐💐💐

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड


बाेधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बदलापूर शहराच्या गाैरी हॅाल, मांजर्ली,, या भव्य ठिकाणी,, भारतीय 79वा स्वातंत्र्य दिन, भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा 39वा वर्धापनदिन दिन आणि ठाणे जिल्हा महिला शाखा, यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर ( BSI, राष्ट्रीय कार्याध्यक्ष/ स, सै, दल, राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा वर्धापनदिन साेहळा दिमाखात संपन्न.


प्रसंगी डॉ भीमराव यांनी नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे हिराे/ आदर्श डॉ बाबासाहेब आहेत, एका हातात संविधान व दुसऱ्या हातात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाेस्टर्स,, घाेषणा,,, इ,,
आपल्या शेजार्यांशी प्रेमाने वागाने, त्यांना धम्माची गाेडी, आपण लावावी,,, उत्तर भारतात माेठ्या प्रमाणात लाेक बाैद्धधम्माकडे वळत आहेत ,याची जाणीव करून दिली.


समता सैनिक दल अद्ययावत व संख्या वाढीवर भर दिला,
महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहा 2027 मध्ये 100वर्ष पूर्ण हाेत आहेत, म्हणून त्यादृष्टीने तयारीला लागावे असा संदेश साहेबांनी उपस्थितांना दिला,
प्रसंगी डॉ, अॅड, भंडारे साहेब यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा कसा अधाेगतीला म्हणजे 20 व्या क्रमवारीत गेला आहे,,समिक्षा करा, जिल्हा्याची सभा बाेलावून कारणे शाेधा अशा कानपिचक्या ठाणे जिल्ह्यपदाधिकारी यांना दिल्या ,,तसेच कार्य करा, गती द्या, पुरुषांच्या तुलनेत महिला कशा आधाडीवर आहेत, हे लक्षात आणून दिले.


आद, यु, जी, बाेराडे(महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष) यांनी ही ठाणे जिल्हा कार्य अहवालावर नाराजी व्यक्त केली, 56गावांत कसे पाेहचता
येईल,? धम्म कार्य आहे त्यापेक्षा गतिमान करावे
असा सल्ला दिला
आयु, बी, एच, गायकवाड, राष्ट्रीय सचिव
यांनी बाैध्दाचार्य, / बाैध्दाचार्या, केंद्रीय शिक्षक/ शिक्षिका, समता सैनिक दल, तालुका, शहर, वार्ड, ग्रामीण शाखा, ठाणे जिल्हा या सर्व पदाधिकारी, आणि उपस्थितांचे काेैतुक केले,
हि रेकाॅर्ड सभा हाेईल असे मी केलेले विधान प्रत्यक्षात आणले, 40वा वर्धापनदिन दिन याही पेक्षा भव्य दिव्य असा साजरा करू या असे आवाहन केले.


प्रसंगी केंद्रीय पदाधिकारी आयुनी,सुषमाताईपवारआयु, अॅड, एस, एस, वानखडे,, , आयुनी कासारे ताई, आयुनी सुनंदा ताई पवार, आयु, अनिल मनाेहर, आयुनी, भारतीताई शिराळ, आयु, जयवंत लव्हांडे,,, इ, मान्यवर माेठ्या संख्येने उपस्थित होते
प्रसंगी माजी जिल्हा अध्यक्ष आणि दान दाते यांचा साहेबांच्या उपस्थित,) / हस्ते यथाेचित सन्मान करण्यात आला,
साहेबांना समता सैनिक दलाने सुरवातीला दिलेली सलामी लक्षवेधी ठरली,,.


बदलापूर शहर शाखा अध्यक्ष मिलिंद गायकवाड व सरचिटणीस भिमराव ब्राह्मणे व पदाोधिकारी आणि जिल्हा अंतर्गत, सर्व तालुका/ शहर, अध्यक्ष सरचिटणीस, पदाधिकारी, ( पु/ म) सर्वांचे याेगदान उत्तम सहकार्य
लाभले, त्याबद्दल मनापासून आभार🙏💕 उल्हासनगर वंचित बहुजन आघाडी चे आयु, सारंग थाेरात, नगरसेवक खरात साहेब आणि सहकारी, यांची उपस्थित लक्षवेधी ठरली,.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु, छगन सुरवाडे व आयुनी रेश्माताई कांबळे यांनी पार पाडले तर कार्यअहवाल व अार्थिक
अहवालाचे वाचन आयुबापू ढाेडरे व आयुनी महानंदा ताई गायकवाड यांनी उत्तम प्रकारे केले
कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक आयुनी शिलाताई तायडे यांनी केले तर अध्यक्ष स्थान , ठाणे जिल्हा अध्यक्ष आयु, विजय गायकवाड सांनी सांभाळून आपले अनमाेल याेगदान दिले.


प्रसिद्धी माध्यमे आयु, अशाेक शिरसाठ, कैलास जाधव व संजय भालेराव
यांनी याेग्य प्रकारे सांभाळली,, ठाणे जिल्हा सर्व पदाधिकारी, आयु, उत्तम साेनवणे ( संस्कार उपाध्यक्ष,प्र) ,हिरामण पगारे, प्रशांत गांगुर्डे, अभिजीत जाधव, चेतन पगारे, निंबाजी वाघ, भरत घनघाव,, कांतीलाल भडांगे सर,, रामराव केदारे, संजय खराटे,,, एम, पी Gaikwad ,R, E, kamble तसेच संपूर्ण महिला कार्य कारिणीयासर्वाना मनापासून धन्यवाद
कार्यक्रम यशस्वीतेबद्दल
आपणा सर्वांचे मनापासून आभार🙏💕
आपला विनीत
आयु, छगन सुरवाडे
जिल्हा सरचिटणीस.

Previous Post

शहादा येथे पूज्य सानेगुरुजी महाविद्यालयात “उन्मेष” भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न.

Next Post

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
11
Next Post
दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली 'सुपरहिट'…

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In