• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे पूज्य सानेगुरुजी महाविद्यालयात “उन्मेष” भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
शहादा येथे पूज्य सानेगुरुजी महाविद्यालयात “उन्मेष” भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१७(का.प्र.)
पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथे “उन्मेष” भित्तीपत्रकाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या साहित्यिक, कलात्मक व सर्जनशील गुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या भित्तीपत्रिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी “स्वातंत्र्य सेनानी” या विषयावर आधारित विविध चित्रांचे आकर्षक प्रदर्शन भरवले होते.या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी, संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील आणि शहादा नगरपालिकेच्या उपाध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील म्हणाले, “भित्तीपत्रिका हे विद्यार्थ्यांची सृजनशीलता, विचारप्रवृत्ती व सामाजिक भान जागवणारे एक प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी लेखन, कविता आणि चित्रकला यांसारख्या माध्यमातून आपली दृष्टी व चिंतन समाजासमोर मांडले पाहिजे.

“”उन्मेष” या भित्तीपत्रिकेच्या यशस्वी संपादनासाठी संपादक मंडळाचे प्रमुख डॉ. सतीश भांडे, सचिव डॉ. वजीह अशहर, सदस्य प्रा. एस. एल. भालेराव, डॉ. ए. आर. कांबळे, प्रा. विजया पाटील, ग्रंथालय विभागातील श्री. आर. एस. शेख आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमास पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, शैक्षणिक समन्वयक प्रा. मकरंद पाटील, शहादा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, विद्याश्रम परिवारातील सर्व प्राचार्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल तसेच उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे व संपादक मंडळाचे कौतुक केले जात आहे.

Previous Post

पन्हाळा-शाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन

Next Post

दि बुद्धिस्ट साेसाययटी आॅफ इंडिया/ भारतीय बौद्ध महासभा

Related Posts

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.
Blog

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

August 17, 2026
0
चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा
Blog

चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

August 17, 2026
9
दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…
Blog

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

August 17, 2026
1
Blog

दि बुद्धिस्ट साेसाययटी आॅफ इंडिया/ भारतीय बौद्ध महासभा

August 17, 2026
1
पन्हाळा-शाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन
Blog

पन्हाळा-शाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन

August 17, 2026
1
परिते ग्रामसभेत धक्कादायक उत्तर; ४० वर्षांचा कारभार नेमका कुणाच्या भरवशावर?
Blog

परिते ग्रामसभेत धक्कादायक उत्तर; ४० वर्षांचा कारभार नेमका कुणाच्या भरवशावर?

August 17, 2026
10
Next Post

दि बुद्धिस्ट साेसाययटी आॅफ इंडिया/ भारतीय बौद्ध महासभा

ताज्या बातम्या

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

शहाद्यात कानबाई माता उत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; पारंपारिक फेर आणि सवाद्य मिरवणुकीने गोमाई नदीपात्रात विसर्जन.

August 17, 2026
चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

चिंचणीकरांच्या एकजुटीचा विजय; रस्त्याच्या प्रश्नाला यशस्वी वाचा

August 17, 2026
दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

दृष्टिदिव्यांगांच्या संगीताने अमळनेरकर मंत्रमुग्ध; अंधजन कल्याण मंडळाची मैफिल ठरली ‘सुपरहिट’…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In