• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

औंढा तालुक्यातील दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
औंढा तालुक्यातील दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

सर्वांत मोठ्या दिव्यांग घटकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?

औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव आजही विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दिव्यांगांसाठी शासनाकडून विविध योजना व निधीची तरतूद असतानाही प्रत्यक्ष लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दिव्यांगांना घरकुल, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय राशन कार्ड तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मिळणारा ५ टक्के दिव्यांग निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित योजनांचा लाभ तातडीने द्यावा, तसेच योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

“दिव्यांग हा समाजातील दुर्लक्षित घटक न राहता त्याला शासनाच्या योजनांचा हक्काचा लाभ मिळाला पाहिजे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे. त्यावेळेस ज्येष्ठ दिवांग तुराब खाँ पठाण, समाज सेवक शेख मोबिन मुक्तार, शेख निसार शेख बबलू शेख सलीम शेख तवक्कल शेख अब्दुल शेख आताऊल्ला व अन्य असे दिव्यांग बांधव त्यावेळेस उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

गुप्तेश्वर मंदिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार.

Next Post

रोटी येथे वाढदिवस व विविध समारंभांच्या निमित्ताने वृक्षलागवड; ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर संवर्धनाचा उपक्रम

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
रोटी येथे वाढदिवस व विविध समारंभांच्या निमित्ताने वृक्षलागवड; ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर संवर्धनाचा उपक्रम

रोटी येथे वाढदिवस व विविध समारंभांच्या निमित्ताने वृक्षलागवड; ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर संवर्धनाचा उपक्रम

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In