• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची शानदार कामगिरी

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

विश्वविजेता अभय ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक.

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत Taurus The Gym चे मालक अभय धनाजी ठाकूर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावल्याचे त्यांनी भारताची शान उंचावली आहे. त्यांच्या या यशामुळे खोपटे गाव,उरण तालुक्यासह रायगडच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.विश्वविजेता अभय ठाकूर यांनी ७५ किलो वजन गटातील Bench Press प्रकारात २०० किलो वजन लिफ्ट उचलून भारतासाठी सुवर्णपदक मिळवले. तसेच Equipped Bench Press प्रकारातही सुवर्णपदकाची कमाई करत त्यांनी एकूण दोन सुवर्णपदकांचा मान मिळवला.
थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली ही कामगिरी निश्चितच युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान अभय ठाकूर यांनी मिळवला आहे.

Taurus The Gym परिवारासाठी तसेच संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेली ही दोन सुवर्णपदके उरणच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठेवा ठरणार असून, आगामी काळात अनेक युवा खेळाडूंना पॉवरलिफ्टिंगकडे वळण्यासाठी त्यातून नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या अभय धनाजी ठाकूर यांच्या या दमदार कामगिरी बद्दल सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय अभय ठाकूर यांनी त्यांचे नातेवाईक, मिस्टर इंडिया मिस्टर वर्ल्ड पदकाचे मानकरी प्रतिक दर्णे,इंडिया मिस्टर एशिया मिस्टर वर्ल्ड मिस्टर पदकाचे मानकरी भूषण पाटील,taurus जिम फॅमिली, मित्र परिवार यांना दिले आहे आहे.या सर्वांमुळेच हे यश गाठल्याचे अभय ठाकूर यांनी सांगितले.

Ad 1
Previous Post

अल्पावधीतच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’च्या कर्जत शाखेचा प्रथम वर्धापन दिन!

Next Post

समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही.

समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In