• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोटी येथे वाढदिवस व विविध समारंभांच्या निमित्ताने वृक्षलागवड; ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर संवर्धनाचा उपक्रम

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
रोटी येथे वाढदिवस व विविध समारंभांच्या निमित्ताने वृक्षलागवड; ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर संवर्धनाचा उपक्रम
0
SHARES
65
VIEWS
Ad 1
Ad 1

रोटी (ता. दौंड) : वाढदिवस तसेच विविध सामाजिक व कौटुंबिक समारंभांना पर्यावरण संवर्धनाची जोड देत सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व रोटी ग्रामस्थांच्या सहकार्याने रोटी गावामध्ये वृक्षलागवड व परिसर संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

वाढदिवस, लग्नसमारंभ तसेच इतर आनंदाच्या प्रसंगी केवळ उत्सव साजरा न करता त्या दिवसाची कायमस्वरूपी आठवण म्हणून एक झाड लावण्याचा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबरोबरच पर्यावरण संरक्षण आणि झाडांच्या संगोपनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वृक्षलागवड केल्यानंतर त्या झाडांचे नियमित संगोपन, पाणी देणे, संरक्षण करणे तसेच झाडांची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यावरही भर देण्यात येत आहे. त्यामुळे केवळ झाडे लावण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता “लावा, जगवा आणि वाढवा” या संकल्पनेतून परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रोटी गावातील नागरिकांनी आपल्या वाढदिवसाच्या किंवा कोणत्याही आनंदाच्या समारंभाच्या निमित्ताने एक झाड लावावे आणि त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आजचे एक रोप म्हणजे उद्याची सावली, शुद्ध हवा आणि पुढील पिढीसाठी सुंदर पर्यावरण” या उद्देशाने सुरू असलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, रोटी गाव अधिक हिरवेगार व पर्यावरणपूरक करण्यासाठी हा उपक्रम सातत्याने पुढे नेण्यात येणार आहे.

सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व रोटी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक सहभागाचा प्रेरणादायी संदेश देत आहे.

Ad 1
Previous Post

औंढा तालुक्यातील दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित

Next Post

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In