• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साखरेच्या दरवाढीविरोधात मनसे महिला आघाडीचा पनवेलमध्ये एल्गार; तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी :

साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थसंकल्पावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पनवेल महानगर महिला आघाडीच्या वतीने गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी पनवेल तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. साखरेच्या दरवाढीवर तातडीने नियंत्रण आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

पनवेल मनसे महानगराध्यक्ष योगेश चिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल मनसे महानगर महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वरूपाताई सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वाढत्या साखरेच्या दरामुळे नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होत असून, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

यावेळी बोलताना स्वरूपाताई सुर्वे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने आवाज उठवत राहील, असे सांगितले. जनतेच्या हक्कांसाठी मनसेचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या आंदोलनाला पनवेल महानगर सचिव पराग बालाड, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, संजय मुरकुटे, पनवेल उपशहर अध्यक्षा साक्षी दळवी, नवीन पनवेल उपशहर अध्यक्षा पूजा मोहन, नवीन पनवेल सचिव मनीषा देशमुख, स्नेहल बागल, गौरी खताळ, मानसी सकपाळ, कामोठे सचिव क्रांती सारंग, कामोठे विभाग अध्यक्षा दीपाली काळे, पनवेल उपशहर अध्यक्ष रोहन पाटील, कळंबोली उपशहर अध्यक्ष राहुल चव्हाण, कामोठे उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह मनसेचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखरेच्या दरवाढीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी मनसेच्या वतीने यापुढेही आंदोलनात्मक भूमिका कायम ठेवण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Ad 1
Tags: Shrinath Laad
Previous Post

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

Next Post

दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान दाखल

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान दाखल

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In