• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

जर्मनीहून आलेल्या ‘नॅशनल एअरलाइन्स’च्या महाकाय विमानाचे जलतोफांच्या सलामीने स्वागत

कळंबोली | प्रतिनिधी :

पनवेलमधील दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेला आणखी एक महत्त्वपूर्ण बळ मिळाले आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७ एफ मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय मालवाहतूक केंद्रावरून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेले हे पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान ठरले आहे.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

नॅशनल एअरलाइन्सच्या या ऐतिहासिक विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जलतोफांच्या सलामीने उत्साहात स्वागत करण्यात आले. मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक घेऊन आलेल्या या महाकाय विमानाच्या आगमनामुळे नवी मुंबई विमानतळाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतूक सेवेला आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला आहे.

नॅशनल एअरलाइन्सच्या ताफ्यात बोईंग ७४७ मालवाहू विमानांचा समावेश असून, मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक, मानवतावादी मदत तसेच विशेष प्रकारच्या मालवाहतुकीसाठी या विमानांचा वापर केला जातो. बोईंग ७४७ एफसारख्या महाकाय मालवाहू विमानाचे नवी मुंबई विमानतळावर आगमन हे विमानतळाची आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणून वाढणारी क्षमता अधोरेखित करणारे मानले जात आहे.

नवी मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांचा विस्तार होत असल्याने आगामी काळात विविध देशांमधून मोठ्या मालवाहू विमानांची ये-जा वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे रायगड, नवी मुंबई, मुंबई आणि परिसरातील उद्योग, व्यापार तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Previous Post

साखरेच्या दरवाढीविरोधात मनसे महिला आघाडीचा पनवेलमध्ये एल्गार; तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Next Post

कळंबमध्ये ‘शहीद भगतसिंग’ क्रीडा संकुल उभारण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्याची NSUIची मागणी

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

कळंबमध्ये ‘शहीद भगतसिंग’ क्रीडा संकुल उभारण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्याची NSUIची मागणी

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In