• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 24, 2026
in Blog
0
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान; तातडीने पंचनामे, आर्थिक मदत व चारा-पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

देगलूर / प्रतिनिधी : देगलूर तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावाच्या वतीने करण्यात आली.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

याबाबत अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी दि. २४ रोजी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार, देगलूर यांना निवेदन दिले. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा यंत्रणेला सूचना द्याव्यात, तसेच पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही जलदगतीने करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आर्थिक अडचण लक्षात घेऊन तातडीने मदत द्यावी. तसेच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही छावाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी शिवराज पाटील, सोमनाथ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगेश इंगळे, जावेद धनंजकर, गजानन पाटील, दीपक ढगे, चंद्रकांत पाटील, ऋषिकेश पाटील, प्रसाद पाटील, नागेश पाटील, रितेश पाटील, सोमेश पाटील, राजू बोडके, रामलू सज्जन यांच्यासह छावाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनातील मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास छावा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Previous Post

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

Next Post

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
2
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
2
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
14
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
10
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
7
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज
Blog

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज

September 24, 2026
2
Next Post
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In