• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in Blog
0
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

लोकनेते स्व. आमदार सुभाषआण्णा कुल कृषी भूषण पुरस्कार २०२५-२६ अंतर्गत गौरव; आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते सन्मान

मळद : प्रतिनिधी : लोकनेते स्व. आमदार सुभाषआण्णा कुल कृषी भूषण पुरस्कार २०२५-२६ अंतर्गत दौंड कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणूक करणारे शेतकरी म्हणून श्री. दादासो कृष्णा भागवत यांचा गौरव करण्यात आला. दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

दादासो कृष्णा भागवत यांना सुरुवातीपासूनच शेतीची विशेष आवड असून, आधुनिक तंत्रज्ञान, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून त्यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः कांदा उत्पादन आणि कांदा वखार साठवणुकीच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

पंचक्रोशीत नावाजलेले कांदा बागायतदार म्हणून त्यांची ओळख असून, कांद्यासोबतच ऊस पिकामध्येही उत्पादन घेणारे प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांचा लौकिक आहे. शेतीकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता कष्ट, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीला अधिक सक्षम व उत्पादनक्षम बनविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.

त्यांच्या या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांच्या कृषी कार्याचा गौरव झाला असून, परिसरातील शेतकऱ्यांसाठी त्यांची शेतीपद्धती प्रेरणादायी ठरत आहे.

दादासो कृष्णा भागवत यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

Next Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित

Related Posts

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर
Blog

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

September 27, 2026
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित
Blog

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित

September 27, 2026
0
Blog

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026
30
पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश
Blog

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

September 26, 2026
13
Blog

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

September 26, 2026
14
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
14
Next Post
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित

ताज्या बातम्या

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

September 27, 2026
शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

September 27, 2026
शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In