• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एसटीचे ४ व ७ दिवसांचे प्रवास पास आता घरबसल्या ऑनलाइन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
एसटीचे ४ व ७ दिवसांचे प्रवास पास आता घरबसल्या ऑनलाइन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेत महत्त्वपूर्ण बदल; कागदी किंवा मोबाईलवरील PDF पासही वैध

बीड : प्रतिनिधी

RelatedPosts

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत आगारांमध्ये हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध होणारे ४ दिवस व ७ दिवसांचे प्रवास पास आता प्रवाशांना घरबसल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे मिळणार आहेत, अशी माहिती बीड विभागाचे विभाग नियंत्रक यांनी दिली.

प्रवाशांचा वेळ वाचावा तसेच पास काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी, यासाठी महामंडळाने ही डिजिटल सुविधा सुरू केली आहे. इच्छुक प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक वैयक्तिक व प्रवासाची माहिती भरून विहित शुल्काचा ऑनलाइन भरणा केल्यानंतर प्रवास पास मिळवता येणार आहे.

कागदी किंवा PDF पास वैध

ऑनलाइन काढलेला प्रवास पास कागदी प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात ठेवता येणार असून, दोन्ही प्रकार प्रवासासाठी वैध राहणार आहेत. प्रवासादरम्यान वाहक ईटीआय (ETI) मशीनद्वारे पासवरील QR कोड स्कॅन करून प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार आणि वैधता कालावधी आदी माहिती तपासणार आहेत.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान मूळ किंवा डिजीलॉकरमधील वैध ओळखपत्र, जसे आधारकार्ड, पॅनकार्ड आदी, पडताळणीसाठी वाहकास दाखवणे आवश्यक आहे.

QR कोड स्कॅन न झाल्यास हेल्पलाइन

तांत्रिक कारणामुळे QR कोड स्कॅन न झाल्यास पडताळणीसाठी ०८०६५९०३२७२ आणि ०८०६५९०३२७३ हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एसटी महामंडळाच्या या डिजिटल सुविधेचा बीड जिल्ह्यातील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन बीड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

अंदाजपत्रक, निविदा, एम.बी. आणि प्रत्यक्ष कामात तफावत असल्याचा आरोप

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; मान्यवरांची उपस्थिती

Related Posts

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
4
ताज्या घडामोडी

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

October 2, 2026
0
वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था
ताज्या घडामोडी

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

October 2, 2026
0
अंदाजपत्रक, निविदा, एम.बी. आणि प्रत्यक्ष कामात तफावत असल्याचा आरोप
ताज्या घडामोडी

अंदाजपत्रक, निविदा, एम.बी. आणि प्रत्यक्ष कामात तफावत असल्याचा आरोप

October 2, 2026
2
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कुणकेश्वरच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार
ताज्या घडामोडी

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कुणकेश्वरच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार

October 2, 2026
1
दादर सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सागरी सुरक्षा कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
ताज्या घडामोडी

दादर सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सागरी सुरक्षा कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

October 2, 2026
9
Next Post
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; मान्यवरांची उपस्थिती

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; मान्यवरांची उपस्थिती

ताज्या बातम्या

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

October 2, 2026
वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In