• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; मान्यवरांची उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; मान्यवरांची उपस्थिती
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

झारगडवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत झारगडवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासक तथा विस्तार अधिकारी भिमराव भागवत यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

यावेळी ग्रामपंचायत झारगडवाडीचे ग्रामविकास अधिकारी विशाल घुले, माजी सरपंच अजित बोरकर, माजी सरपंच पद्मनाभ निकम, हनुमंत झारगड, सुनील महाडिक, काका झारगड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अनिल माने, आदित्य आवटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि देशसेवेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारांचे, तसेच साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले.

ग्रामपंचायत परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात हा जयंती कार्यक्रम पार पडला.

Previous Post

एसटीचे ४ व ७ दिवसांचे प्रवास पास आता घरबसल्या ऑनलाइन

Next Post

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

Related Posts

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा
Blog

रामेश्वर येथे दुष्काळी परिस्थितीत पिकांचे पंचनामे सुरू; शंभर टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा

October 2, 2026
9
करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!
Blog

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
27
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Blog

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
7
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी
Blog

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026
5
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका
Blog

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

October 2, 2026
7
घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल
Blog

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

October 2, 2026
6
Next Post
वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

ताज्या बातम्या

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

October 2, 2026
वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In